Smile | स्माईल | Marathi Short Film [2Min] | A grin can change the world | World Smile Day 2021

Smile | स्माईल | Marathi Short Film [2Min] | A grin can change the world | World Smile Day 2021

Smile | स्माईल | Marathi Short Film | A smile can change the world | World Smile day 2021

नमस्कार🤗
(खालील पूर्ण संभाषण आम्ही "Smile" देऊन करत आहोत)

आज १ ऑक्टोबर जागतिक हास्य दिन.
आयुष्यात हास्य ह्या क्षणाला खुप मोलाचे स्थान आहे.तुम्ही कधी विचार केला आहे का ? तुमच्या जीवनात तुम्ही किती वेळा हसलात बघा विचार करून??🤔 म्हणूनच म्हणतोय हास्य कायम असणे खूपच गरजेचे आहे.❤️

🙂 एक "Smile" आपले पूर्णे आयुष्य उत्तम बनवू शकते तुम्हीच आठवून पाहा असा कोणता क्षण होता जेव्हा तुम्ही हसलाता आणि सर्व संकटं दूर झाली. आठवला का ???? नाही ठीक आहे.

म्हणुच आम्ही अश्याच एका विषयावर आमची शॉर्ट फिल्म SMILE आपल्या समोर सादर करत आहोत.जे पाहून तुम्ही विचार करायला लागाल की खरच आयुष्यात कितीही दुःख किंवा संकटं आली तरीही आपल्या मुखावरचे हास्य कायम राहिले पाहिजे. 💯🔥


🥰ज्या क्षणाची आपण सर्व जण वाट पाहत होता तो क्षण आला आहे आम्ही आमची Award winning shot film "SMILE" release करत आहोत.

महत्वाचे म्हणजे ही आमची पहिलीच फिल्म आहे आणि आम्हा सर्वांसाठी ही खुप मोठी गोष्ट आहे की इतका छोटा विषय ,पण किती उत्तम पद्धतीने तो आम्ही तुमच्या समोर मांडला.

Credits:
Direction & Concept: Malhar Shrikrishna Joshi
Cast: Mandar Joshi, Shrinidhi Deshpande
Cinematography and Edit: Malhar Shrikrishna Joshi
Music & Sound Design: Shrinidhi R. Deshpande
Assistant Music: Neeraj Adnaik
Assistant Director: Harshal Misal
Still: Aniket Patil
Costume: Chaitali Kavthekar
Production Manager: Nilesh Nanaware
Publicity Design: Shashank Ghatage

Social:
https://www.instagram.com/drukshrawya/
https://www.instagram.com/shrinibeats/
https://www.instagram.com/darman_harman/
https://www.instagram.com/view_finder_97/


#shortfilm2021 #smiledayshortfilm #worldsmileday #Kolhapur

smile dayshort filmworld smile day

Post a Comment

0 Comments